Home /News /pune /

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' आहे नव्या 28 मायक्रो कंटेनमेंट झोनची यादी

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' आहे नव्या 28 मायक्रो कंटेनमेंट झोनची यादी

लॉकडाउन 5.0 साठी पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधित झोनची फेररचना केली आहे

 पुणे, 04 जून : लॉकडाउन 5.0 साठी पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधित झोनची फेररचना केली आहे. यात पांडवनगरसारखे नवे 28 मायक्रो प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी तर गेल्या दहा दिवसांत एकही पेशंट न सापडल्याने पाटील इस्टेट सारखे 27 प्रतिबंधित झोन फ्री केले आहे. कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय : 1) पर्वती स. नं. 93, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर पा. स्किम 3, साने गुरुजी वसाहत, फा. प्लॉट नं.28 पै, 2 सी, 29 पै, 29 ए 2परिसर ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय : 1) संगमवाडी टी. पी. स्किम, कवडेवाडी, फा. प्लॉट 268 पै., 369, 377  ते 379, 381 ए प., 381 त 383, 105 पै., 109  पै, 110 पै, 2) कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन दोन रोडच्या दक्षिणेकडील भाग 3) सोमवार पेठ पोलीस वसाहतीसमोर चर्चगेट रोड गारपीट वस्ती धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय : 1) आंबेगाव खुर्द, शनिपार मंदिरासमोरील परिसर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : 1) बिबवेवाडी, संदेशनगर, भिमाले कॉम्प्लेक्स परिसर 2) बिबवेवाडी, शिल्पा पार्क सोसायटी, सर्व्हे. नं. 566 पै., गणात्रा कॉम्ल्पेक्स परिसर वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय : 1) कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोठी,आश्रम, साईबाबानगर, 2) हडपसर, इंदिरानगर आणि सार्थक सोसायटी, समर्थनगर शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय 1) शिवाजीनगर, जनवाडी, जनता वसाहत परिसर 2) फा. प्लॉट नं. 833, वडारवाडी वडार हौ.सोसायटी, प्लॉट नं. 882, 833, 385 ते 388 , 39  341 3) शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी 4) शिवाजीनगर, वेलवर्थ रिजन्सी, दळवी रुग्णालयाजवळ, अरुण हौसिंग सोसायटी, प्लॉट नं.431(पै.) नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय 1) नीता पार्क सोसायटी परिसर 2) वडगाव शेरी, समता सोसायटी, स. नं. 42 पै, समता सोसायटी लेन नं. 1 परिसर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय : 1) पर्वती, पानमळा वसाहत हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय : 1) कालिका डेअरी परिसर 2) बनकर कॉलनी, शांति नगर परिसर 3) हडपसर स. नं. 10 पै., उन्नतीनगर परिसर 4) हडपसर साडेसतरा नळी, गणेशनगर 5) मुंढवा, सर्वोदय कॉलनी परिसर  कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय : 1) बिबवेवाडी स. नं. 569 पै., तैय्यबा मस्जिद परिसर कोथरूड बावधान क्षेत्रीय कार्यालय 1) शास्त्री नगर, पी.एम.सी कॉलनी, स. नं. 164 पै, 165  पै, 84 पै. 2) राहुल कॉम्प्लेक्स पौड रस्ता 3) जय भवानीनगर, पौड रस्ता परिसर 4) एरंडवणे स. नं. 44, केळेवाडी गणपती मंदिर परिसर, केळेवाडी विठ्ठल मंदिर परिसर औध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय 1) बोपोडी, औंध रस्ता, चिखलवाडी, कैलास कृपा सोसायटी संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: पुणे

पुढील बातम्या