advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / Google च्या Top Secret Tricks तुम्हाला माहितीयत का?

Google च्या Top Secret Tricks तुम्हाला माहितीयत का?

गुगल हा सर्वांच्या आयुष्याती महत्वाचा घटक बनला आहे. पण याच्याशी संबंधीत काही ट्रीक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल.

01
गुगल हा सर्वांच्या आयुष्याती महत्वाचा घटक बनला आहे. पण ते वापरण्यासाठी इंटरनेट आवशक असतो. इंटरनेट नसेल तर स्मार्टफोन किंवा गुगल काहीच कामाचा नाही. त्यामुळे इंटरनेटशिवाय कोणी आपलं आयुष्य इमॅजिन देखील पण करु शकत नाही. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण गुगलने एक उत्तम मार्ग शोधला आहे.

02
जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसते, तेव्हा वेळ घालवण्यासाठी Google चा ऑफलाइन डायनासोर गेम तुमच्यासाठी उपलब्ध होतो. हा गेम तुम्हाला तुमच्या ब्राउझर पेजवर खेळण्याची सुविधा देतो. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसलेल्या ठिकाणी प्ले करण्यासाठी तुम्ही फक्त पेजवर क्लिक करा. तुमच्यासाठी मनोरंजनासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

03
शोध बारमध्ये "Askew" टाइप करा, एंटर दाबा आणि तुमचे पेज एका बाजूला झुकले जाईल. पण काळजी करू नका, स्क्रीनमध्ये कोणतीही समस्या नाही. फक्त ते खालच्या बाजूला झुकलेला दिसतो. तुम्ही नवीन पेजवर जाताच ते पेज ठीक होईल.

04
तुमच्या वेब ब्राउझरमध्ये "Google Orbit" टाइप करा आणि सर्च वर क्लिक करा. तुमच्या सर्चमध्ये पहिल्याच स्थानावर "Google Sphere - Mr. Doob" हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्याने तुमचे गुगल पेज गोलगोल फिरु लागेल, जिथे तुम्ही तुमचा माउस हलवू शकता आणि त्या पृथ्वीभोवती फिरू शकता. हे तुम्हाला एक मनोरंजक संवादी अनुभव प्रदान करते.

05
जर तुम्हाला टॉस करायचे असेल आणि तुमच्याकडे कॉइन नसेल, तर त्यासाठी तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता. "फ्लिप ए कॉइन" (flip a coin google) टाइप करा आणि एंटर दाबा. नाण्याप्रमाणे एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल दिसेल. तुम्हाला पाहिजे त्या बाजूला क्लिक करा आणि Google तुमच्यासाठी टॉस करेल.

06
सापशिडी सारखे आणखी काहीखेळ खेळताने जेव्हा तुम्हाला फासे फिरवण्याची गरज भासते आणि तुमच्याकडे फासे नाहीत किंवा तुम्ही ते हरवले आहेत, तर गुगल तुम्हाला फासे फिरवण्याचा पर्यायही देते. फक्त "रोल अ डाइस" टाइप करा आणि तुम्हाला आभासी फासे मिळेल.

  • FIRST PUBLISHED :
  • गुगल हा सर्वांच्या आयुष्याती महत्वाचा घटक बनला आहे. पण ते वापरण्यासाठी इंटरनेट आवशक असतो. इंटरनेट नसेल तर स्मार्टफोन किंवा गुगल काहीच कामाचा नाही. त्यामुळे इंटरनेटशिवाय कोणी आपलं आयुष्य इमॅजिन देखील पण करु शकत नाही. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण गुगलने एक उत्तम मार्ग शोधला आहे.

    MORE
    GALLERIES