'कितने तेजस्वी लोग है' भारतीयांचा जुगाड पाहून तुम्ही हेच म्हणाल, पाहा टॉप 9 फोटो
आपल्या देशात जुगाडू लोकांची कमी नाही. लोक आपल्या रोजच्या जीवनातील वस्तूंसाठी जास्तीचे पैसे न घालवता आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा वापर करुन आपली जीवनावशक वस्तू बनवतात. यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतो. बऱ्याचदा लोकांचे हे जुगाड फायद्याचे असतात. तर कधी ते फसतात सुद्धा. चला पाहू काही हिट आणि आगळ्या वेगळ्या जुगाडाचे फोटो.