advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य

खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य

सापांशी संबंधीत अनेक गोष्टी आपण अनेक काळापासून ऐकत आलो आहेत. यातील काही गोष्टी या अंधश्रद्धा आहेत तर काही खऱ्या आहेत. अनेकांनी या गोष्टींचा अनुभव घेतला आहे आणि ते आपल्या अनुभवातून काही गोष्टी सांगतात.

01
सामान्यतः भारतात मानलं जातं की जर तुम्ही कोब्रा मारला तर दुसरा कोब्रा त्याचा नक्कीच बदला घेईल. आणखी एक समज आहे की साप मरताना आपल्या डोळ्यात मारणाऱ्याची प्रतिमा ठेवतो, जे पाहून नागिन त्याचा शोध घेऊन संपवते. चला या समजूतींविषयी जाणून घेऊ.

02
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध व्हिक्टोरिया म्युझियममध्ये सापांच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे. या संग्रहालयात सापांशी संबंधित अनेक गोष्टींचा सातत्याने अभ्यास करण्यात आला. त्यांचा हा अभ्यास त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित मिथक आणि सत्ये सांगणार आहोत.

03
मान्यता 1 - वाटीत ठेवलेले दूध प्यायला साप येतो. सत्य - हे जगभर मानले जाते. पण वस्तुस्थिती अशी आहे की सरपटणारे प्राणी दुग्धजन्य पदार्थ पचवू शकत नाहीत. म्हणूनच ते दूध प्यायला फारसे उत्सुक नसतात पण तहान लागली तर ते काहीही पितात.

04
मान्यता 2 - साप बहिरे आहेत, त्यांना ऐकू येत नाही. सत्य - सापाचे कान बाहेरून दिसत नसले तरी त्यांना अंतर्गत कान असतात. त्यांना जमिनीतून होणारे हलके कंपन जाणवते.

05
मान्यता 3 - साप विषारी असतात सत्य - तांत्रिकदृष्ट्या साप विषारी असतात, पण सगळेच सांपाच्या जाती या विषारी नसतात. जमिनीवर आढळणारे ४० टक्के साप विषारी नसतात.

06
मान्यता 4 - सापाचे डोके कापले गेले तर तो सूर्यास्तापर्यंत जगतो. सत्य - ही समज अनेक देशांमध्ये प्रचलित आहे, पण ती बरोबर नाही. डोके कापल्यानंतर सापाचे शरीर काही काळ सक्रिय राहते, परंतु सूर्यास्त होईपर्यंत तो जिवंत राहीलच असे नाही.

07
मान्यता 5 - साप नेहमी जोडीने फिरतात सत्य - सामान्यत: प्रणय आणि मिलन करताना दोनच साप एकाच ठिकाणी असतात पण ते एकत्र चालत नाहीत किंवा जोडीने फिरत नाहीत.

08
मान्यता 6 - धोका लक्षात घेऊन मादा साप ही मुलाला गिळते आणि बचाव करते सत्य - सापने कोणालाही गिळलं तर त्याचा बचाव होणं शक्य नाही. अर्थात बेडून किंवा बगळे असं करतात. ते अन्न आपल्या जठरामध्ये ठेवतात आणि मग खातात किंवा पचवतात. पण साप असं करु शकत नाही. सापाने एखाद्याला गिळला तर तो लगेच आत जातो आणि सापाच्या पाचक रसांमुळे मरतो.

09
मान्यता 7 - जर तुम्ही कोब्राला मारले तर दुसरा कोब्रा नक्कीच त्याचा बदला घेईल सत्य - सापांना कोणतेही सामाजिक बंधन नसते किंवा ते हल्लेखोराला ओळखू शकत नाहीत आणि त्यांची बुद्धिमत्ता किंवा स्मरणशक्ती तितकी तीक्ष्ण नसते. हा भ्रम पसरवण्यात चित्रपटांचा मोठा वाटा आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सामान्यतः भारतात मानलं जातं की जर तुम्ही कोब्रा मारला तर दुसरा कोब्रा त्याचा नक्कीच बदला घेईल. आणखी एक समज आहे की साप मरताना आपल्या डोळ्यात मारणाऱ्याची प्रतिमा ठेवतो, जे पाहून नागिन त्याचा शोध घेऊन संपवते. चला या समजूतींविषयी जाणून घेऊ.

    MORE
    GALLERIES