advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / त्याला आधी शास्त्रज्ञांनीही प्राणी म्हणून स्वीकारलं नाही, मग समोर आली धक्कादायक गोष्ट

त्याला आधी शास्त्रज्ञांनीही प्राणी म्हणून स्वीकारलं नाही, मग समोर आली धक्कादायक गोष्ट

सस्तन प्राणी असूनही तो अंडी देतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो दूधही देतो. हे एक अद्वितीय संयोजन आहे जे संपूर्ण पृथ्वीवर फक्त पाच सजीवांमध्ये आढळते.

01
असे अनेक प्राणी, पक्षी आणि इतर प्रजाती आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्या ठावूक देखील नाही. जेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते तेव्हा नक्कीच आश्चर्य वाटतं. आज आम्ही अशाच एका प्राण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

02
हा प्राणी म्हणजे प्लॅटिपस. हा प्राणी खूप विचित्र दिसतो. त्याच्या तोंडाचा भाग बदकासारखा आणि शरीराचा उर्वरित भाग सील माशासारखा आहे. तो सस्तन प्राणी आहे

03
सस्तन प्राणी असूनही तो अंडी देतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो दूधही देतो. हे एक अद्वितीय संयोजन आहे जे संपूर्ण पृथ्वीवर फक्त पाच सजीवांमध्ये आढळते.

सस्तन प्राणी असूनही तो अंडी देतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो दूधही देतो. हे एक अद्वितीय संयोजन आहे जे संपूर्ण पृथ्वीवर फक्त पाच सजीवांमध्ये आढळते.

advertisement
04
आपण शाळेत ऐकलं असेल की सस्तन प्राणी अंडी देत नाहीतर आणि जे प्राणी अंडे देतात ते सस्तन नसतात. परंतू हा प्राणी मात्र त्यासाठी अपवाद आहे.

05
या पृथ्वीवर असा कोणताही प्राणी नसल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. वास्तविक, त्यावेळी शास्त्रज्ञांना असे वाटले की हे दोन भिन्न जीवांचे शरीर आहे, परंतु जेव्हा त्यावर संशोधन केले तेव्हा असे आढळून आले की हा एकच जीव आहे. नंतर जेव्हा हा जिवंत प्राणी सापडला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

06
प्लॅटिपस हा जगातील अद्वितीय प्राणी आहे जो स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विष वापरतो. वास्तविक, या प्राण्याच्या मागच्या पायाच्या टाचेत एक काटा आहे ज्यामध्ये विष आहे.

07
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, प्लॅटिपस हा काटा त्याच्या शत्रूच्या शरीरात घालतो. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला हा काटा लागला तर तो मरणार नाही, परंतु वेदना एवढी होईल की तुम्ही ते सहन करू शकणार नाही.

  • FIRST PUBLISHED :
  • असे अनेक प्राणी, पक्षी आणि इतर प्रजाती आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्या ठावूक देखील नाही. जेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते तेव्हा नक्कीच आश्चर्य वाटतं. आज आम्ही अशाच एका प्राण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES