त्यांनी आपल्या जादुई आवाजाने 36 भाषांमध्ये 50 हजाराहून अधिक गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्यांच्या आवाजात अशी काही जादू आहे की त्यांची गाणी कोणी ही ऐकली तरी तो त्यात हरवून जातो. एवढेच नाही तर संगीत क्षेत्रात देखील त्यांना देवाचा दर्जा दिला जातो. त्यांच्या गाजलेल्या टॉप १० गाण्यांची लिस्ट पाहू, ज्या गाण्यांनी लोकांना वेडं केलं आहे.