आधी किंग कोब्राचा एक्सरे काढण्यात आले. तेव्हा डॉक्टरांना त्याच्या पोटात एक विचित्र गोष्ट दिसली ज्यांनंतर त्यांनी किंग कोब्राचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं.
माहितीनुसार कोब्राच्या पोटात प्लास्टिकची केन अडकल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली आणि त्यांनी मग एक्सरे काढून ऑपरेशनची तयारी केली.
कोब्राला एका पाईपमध्ये टाकून आणि त्याला ऑक्सिजन लावून त्याचं ऑपरेशन एखाद्या माणसाप्रमाणे करण्यात आलं आहे.
त्यानंतर अनेक वेळाच्या मेहनतीनंतर डॉक्टरांना प्लास्टिक काढण्यात यश आलं आहे. ज्यानंतर सापाला काही टाके देखील लावले गेले.