मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » Keyboard Fact : यावरील अक्षरं ही एकत्र का लिहिलेली नसतात?

Keyboard Fact : यावरील अक्षरं ही एकत्र का लिहिलेली नसतात?

आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तु असतात. ज्याकडे आपण फारच लक्ष देत नाही. आपल्यापैकी सर्वच लोकांनी कंप्यूटर वापरला असणार, एवढंच काय तर आपल्या मोबाईलवर देखील किबोर्ड असतो. जेथून आपण सगळ्या गोष्टी टाईप करतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India