Home » photogallery » viral » INSTAGRAM POET ARCH HADES POEM ARCADIA SOLD FOR 3 CRORES AT NEW YORK AUCTION AJ

सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

Costly Poem in the World: खऱ्या दुःखाला मोल नसतं, असं म्हणतात. लंडनमध्ये राहणाऱ्या एका कवयित्रीनं आपल्या विरहाची एक कविता केली आणि त्या कवितेला 3 कोटी रुपयांची बोली लागली. तिच्या जीवनात घटस्फोटाच्या दुःखानं असे काही वार केले की त्याचं दुःख कवितेच्या रुपात कागदावर उतरलं. आर्क हेड्स नावाच्या कवयित्रीच्या या कवितेला लंडनमध्ये 5 लाख 25 हजार युरोंची बोली लागली. भारतीय चलनात ही किंमत होते 3 कोटी.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |