जुगाडाचे काही Viral Photo, जे पाहून तुमचं डोकं चक्रावेल
भारतीय लोक खूपच जुगाडू वृत्तीचे आहेत. रोजच्या वापरात लागणाऱ्या एखाद्या वस्तूची कमतरता भासली तरी ती बाजारातून न आणता त्या जागी दुसऱ्याच वस्तुचा वापर करणं हे फक्त आणि फक्त भारतीयांनाच जमतं. भारतीयांच्या जुगाडाचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांपैकी काही जुगाडाचे फोटो खरंच अप्रतीम आहेत.