advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / कान नाही तरी ही सापाला कसं ऐकू येतं? कधी विचार केलाय का?

कान नाही तरी ही सापाला कसं ऐकू येतं? कधी विचार केलाय का?

सापाला कान दिसत नाहीतर, मग याचा अर्थ त्याला खरंच ऐकू येत नाही का?

01
तुम्ही सापाचे अनेक फोटो पाहिले असतील. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की सापांना कान नसते. मग प्रश्न असा उभा रहातो की सापाला कसं ऐकू जात असेल?

02
काही लोकांचं असं म्हणणं आहे की सापाला ऐकू येत नाही. तो वास किंवा जमीनीवर होत असलेल्या हालचालींमुळे त्याला अनेक गोष्टी समजतात. यामध्ये किती तथ्य आहे चला जाणून घेऊ.

03
वॉशिंगटन पोस्ट नुसार सापाला आंतरिक कान असतात. ज्याद्वारे ते सगळं काही ऐकू शकतात. परंतू आंतरीक कान असल्यामुळे सापांची ऐकण्याची क्षमता फारच कमी असते. ते 200 ते 300 हट्सचे आवाज ऐकू शकतात.

04
खरंतर सापाच्या बॉडीमध्ये एक छोटी हड्डी असते, जो त्यांचा जबड्याची हड्डी आणि आतील कानाच्या नळीला कनेक्ट असते. या आवाजाला साप आपल्या शरीराद्वारे ओळखतात किंवा अंदाजा लावतात. त्यांचा आवाज कानातून जाऊन मेंदूपर्यंत पोहोचतो.

05
माणसांमध्ये साउंड वेव कानांपर्यंत जाते आणि इअरड्रमला आदळते. ज्यामुळे कानातील कोशिकांमध्ये वायब्रेशन होतं. हे वायब्रेशन किंवा कंपन इंपल्समध्ये बदलतं आणि त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचतं आणि माणसाला ऐकू येतं.

06
पण सापांच्या बाबतीत असं होत नाही, कारण त्यांच्या कानात ईअरड्रम्स नसतात. परंतू त्यांच्या कानाती आंतरीक रचना माणसांप्रमाणे असते.

07
साप हे धरतीच्या सगळ्यात खरतरनाक जीवांपैकी एक आहे. जो कोणालाही दंश करु शकतो. सापाच्या 2500 ते 3000 प्रजाती जगभरात आढळतात.

  • FIRST PUBLISHED :
  • तुम्ही सापाचे अनेक फोटो पाहिले असतील. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की सापांना कान नसते. मग प्रश्न असा उभा रहातो की सापाला कसं ऐकू जात असेल?

    MORE
    GALLERIES