advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / 'या' किड्यांपासून तयार होतात लिपस्टिक्सच्या शेड्स, Peta नं दिली महत्वाची माहिती

'या' किड्यांपासून तयार होतात लिपस्टिक्सच्या शेड्स, Peta नं दिली महत्वाची माहिती

Peta च्या वेबसाईटनुसार लिपस्टिकचे रंग हे कॅकटसच्या झाडावर मिळणाऱ्या एका प्रकारच्या किड्यापासून बनवले जाते.

01
जगभरातील बहुतांश महिला सुंदर दिसण्यासाठी आपल्या ओठांना लिपस्टिक लावतात. या लिपस्टिक्समध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात. लोक आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला सुट होईल अशा रंगाचा शेड निवडतात. पण तुम्हाला माहितीय का की हा शेड कशापासून तयार होतो?

02

03
लाल रंगाच्या या किड्यांपासून ओठांना लावण्यासाठी लाल किंवा अन्य रंगाचे शेड्स बनवले जातात. याचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर एका युजरने शेअर केला आहे.

04
कारमाइन असं बोलल्या जाणाऱ्या या पदार्थापासून लाल, पर्पल, गुलाबी सोबतच इतर रंग देखील बनवले जातात. ज्यानंतर ते लिपस्टिकमध्ये टाकले जाते.

05
ओठांची लिपस्टिकच नाही तर आयशॅडो आणि ब्लश सारख्या गोष्टींमधील शेडसाठी देखील या किड्यांचा वापर केला जातो.

06
जर तुम्हाला तुमच्या लिपस्टिकमध्ये हे आहे की नाही हे तपासायचं असेल तर लिपस्टिक विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा की लिपस्टिकवर 'Carmine' किंवा 'cochineal extract' असं लिहिलेलं नसावं.

07
तसेच तुम्ही अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी विगन कॉस्मॅटिक्स देखील विकत घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • जगभरातील बहुतांश महिला सुंदर दिसण्यासाठी आपल्या ओठांना लिपस्टिक लावतात. या लिपस्टिक्समध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात. लोक आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला सुट होईल अशा रंगाचा शेड निवडतात. पण तुम्हाला माहितीय का की हा शेड कशापासून तयार होतो?

    MORE
    GALLERIES