Home » photogallery » viral » GUI YUNA A 35 YEARS OLD DISABLED BODY BUILDER IN CHINA PHOTO GOES VIRAL MHKB

एक पाय नाही मात्र जिद्द दुप्पट; 'बॉडी बिल्डिंग' क्षेत्रात या महिलेची जबरदस्त चर्चा

कोणताही व्यक्ती आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतंही काम करू शकतो, मग ती परिस्थिती कोणतीही असो. असंच काहीसं एका महिलेने करुन दाखवलं आहे. 35 वर्षीय महिला दिव्यांग आहे. तिला एक पाय नाही. असं असूनही ती बॉडी बिल्डिंग (Body Building) करते. तिच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत असून ती अनेकांसाठी प्रेरणा ठरली आहे.

  • |