Home » photogallery » viral » GIANT SUNFISH FOUND ON THE SHORES OF THIS COUNTRY LAYING 30 CRORE EGGS AT A TIME SEE PHOTOS MHAS

PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

Giant Sunfish : उन्हात अंघोळ करण्यासाठी फार वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवणाऱ्या माशाला सनफिश म्हटलं जातं. त्याचबरोबर सनफिशला कॉमन मोला आणि मोला-मोला या नावानंही ओळखलं जातं. परंतु आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या Laguna बीचवर एक महाकाय सनफिश दिसली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पाहा PHOTOS

  • |