advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / जगातील असा एकमात्र देश ज्याची सीमा 14 देशांशी जोडलीय, तुम्हाला माहितीय त्याचं नाव?

जगातील असा एकमात्र देश ज्याची सीमा 14 देशांशी जोडलीय, तुम्हाला माहितीय त्याचं नाव?

जर तुम्हाला असं विचारलं की जगातील असा देश सांगा ज्याच्या सीमा बहुतांश देशाशी जोडलेल्या आहेत. तर तुम्हाला उत्तर सांगता येईल?

01
या प्रश्नाबद्दल आणखी एक हिंट आहे, या देशाच्या सीमा तब्बल 14 देशांशी जोडलेल्या आहेत. आता तरी उत्तर देता येईल? अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर असंच म्हणतील की असा कोणताही देश नसावा. यामध्ये काहीतरी ट्रीक लपलीय... पण असं नाही.

02
खरोखर असा एक देश आहे. ज्याच्या सीमा सर्वाधिक, म्हणजे 14 देशांशी जोडले गेले आहेत.

03
हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परिक्षेत विचारण्यात आला आहे, ज्याचं बहुतांश मुलांना उत्तर देता आलेलं नाही.

04
प्रश्न : कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा जगातील बहुतेक देशांशी जोडलेली आहे?

05
उत्तर : चीन हा जगातील एकमेव देश आहे, ज्याची जगातील बहुतेक देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा जोडली गेली आहे.

06
हे कोणते देश आहेत, चला त्यांची नावं पाहू अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम अशा 14 देशांशी चीनची सीमा लागून आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • या प्रश्नाबद्दल आणखी एक हिंट आहे, या देशाच्या सीमा तब्बल 14 देशांशी जोडलेल्या आहेत. आता तरी उत्तर देता येईल? अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर असंच म्हणतील की असा कोणताही देश नसावा. यामध्ये काहीतरी ट्रीक लपलीय... पण असं नाही.

    MORE
    GALLERIES