मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » Budget 2023 : ‘मेरे को धक-धक हो रे ला है...’सोशल मीडियावर प्री बजेट मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी दिल्या झक्कास रिअ‍ॅक्शन..

Budget 2023 : ‘मेरे को धक-धक हो रे ला है...’सोशल मीडियावर प्री बजेट मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी दिल्या झक्कास रिअ‍ॅक्शन..

Budget Funny memes: आज देशाच्या अर्थमंत्री संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूदी असणार याकडे सबंध देशाचं लागून राहिले असतानाच तिकडे सोशल मीडियावर मात्र बजेटशी संबंधित मजेशीर मीम्सचा पाऊस पडला आहे. चला पाहूया ते भन्नाच मीम्स...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India