advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / अंडं शाकाहारी की मांसाहारी? याचं उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं

अंडं शाकाहारी की मांसाहारी? याचं उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं

अंडं शाकाहारी की मांसाहारी? मिळालं उत्तर

01
कोंबडी आधी की अंडं, याचा वाद अजूनही शांत झालेला नाही. मात्र अंड्या संदर्भात आणखीत एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे अंड वेज की नॉनवेज? असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढून घेतला आहे. त्यामध्ये अनेक लोक जे नॉनवेज खात नाहीत पण अंड खातात त्यांच म्हणणं आहे की अंड वेज आहे. तर काहींचं म्हणणं आहे हे नॉनवेज आहे. मग चला हे नक्की काय आहे हे जाणून घेऊ.

02
आपल्या आहारात भाज्या, कडधान्य, फळं यासोबत अंड्याचीही आवश्यकता असते. दररोज एक अंडं खाल्लं पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा अंड्यातून सहज मिळते. अंड्यातून प्रथिनं, लोह, आयोडिन, झिंक अशी आवश्यक पोषक तत्त्वंही मिळतात. त्यामुळे डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.

03
अंडं व्हेज की नॉनव्हेज, या प्रश्नावर अनेकांची वेगवेगळी उत्तरं तुम्ही ऐकली असतील; पण अंडं व्हेजही आहे आणि नॉनव्हेजही आहे. भागलपूरमधल्या प्रादेशिक पोल्ट्री फार्मच्या संचालिका डॉ. अंजली यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

04
नर कोंबड्याच्या संपर्कात न येताही कोंबड्या अंडी देऊ शकतात. कोंबडीने कोणत्याही कोंबड्याच्या संपर्कात न येता अंडं दिलं असेल, तर ते अंडं टेबल पर्पज किंवा शाकाहारी अंडं म्हणून ओळखलं जातं.

05
डॉ. अंजली सांगतात, की शाकाहारी आणि मांसाहारी अंड्यांतला फरक ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. त्यासाठी अंडं टेबलच्या खाचेत ठेवलं जातं. त्यानंतर बंद खोलीत त्या टेबलच्या खाली एक बल्ब लावला जातो. बल्बचा प्रकाश प्रत्येक अंड्याच्या खालून नेला जातो. ज्या अंड्यातून प्रकाश आरपार जाईल किंवा अंडं पूर्णपणे लाल झालेलं दिसेल, तर ते अंडं शाकाहारी आहे असं समजावं. मांसाहारी अंड्यामध्ये असं होत नाही.

06
अंड्यातून पिल्लं किंवा एखादा जीव बाहेर पडतो, म्हणून अंडं हे नॉनव्हेज आहे, असं बरेच जण मानतात. परंतु, बाजारात येणारी अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. त्यातून कधीच पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत. अशी अंडी टेबल पर्पजसाठीच जातात. कोंबडी सहा महिन्यांची झाल्यानंतर दररोज किंवा दीड दिवसाने एक अंडं देते. परंतु, त्यासाठी नर कोंबड्याशी संपर्कात येणं आवश्यक नसतं.

07
अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया असते. कोंबड्यांच्या पिल्लांच्या उत्पादनासाठी इन्क्वेटर हॅचरीजचा वापर केला जातो. त्यासाठी दहा कोंबड्यांमध्ये एक कोंबडा सोडला जातो. त्या पिंजऱ्यात फर्टिलाइज अंडं असेल, तर त्यामधून कोंबडीचं पिल्लू जन्म घेऊ शकतं. अशा अंड्याला नॉन-व्हेजिटेरियन अंडं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी कोंबडी नर कोंबड्याच्या संपर्कात आल्यानंतर जे अंडं देते, ते फर्टिलायझेशनद्वारे दिलेलं असतं.

  • FIRST PUBLISHED :
  • कोंबडी आधी की अंडं, याचा वाद अजूनही शांत झालेला नाही. मात्र अंड्या संदर्भात आणखीत एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे अंड वेज की नॉनवेज? असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढून घेतला आहे. त्यामध्ये अनेक लोक जे नॉनवेज खात नाहीत पण अंड खातात त्यांच म्हणणं आहे की अंड वेज आहे. तर काहींचं म्हणणं आहे हे नॉनवेज आहे. मग चला हे नक्की काय आहे हे जाणून घेऊ.

    MORE
    GALLERIES