Home » photogallery » viral » DEAD ISLAND BANNED FOR PUBLIC RESURFACED SANKRI TRANSPG

या बेटावर आहेत फक्त प्रेतं आणि कवट्या, जिवंत माणसांना NO ENTRY; पाहा PHOTOs

‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ (Pirates of Caribbean) या सिनेमात दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात एक बेट (Island) आहे. या बेटावर जिकडंतिकडं हाडं (Bones) आणि खोपड्या (skulls) पडलेल्या असतात. युकेतील केंट परिसरात हे बेट असून या ठिकाणी जाण्यास प्रशासनानं मनाई केली आहे. या बेटावरच्या बीचवर अनेक मृतदेह येऊन पडतात आणि सगळीकडं हाडं विखुरलेली दिसतात.

  • |