advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / कधी झोपेत मृत्यू तर कधी अंगाला सूज, पाकिस्तानात 'या' 5 सापांनी उडवली खळबळ

कधी झोपेत मृत्यू तर कधी अंगाला सूज, पाकिस्तानात 'या' 5 सापांनी उडवली खळबळ

रिपोर्टनुसार पाकिस्तान हे सापांच्या तीनशेहून अधिक प्रजातींचं माहेरघर असल्याचं म्हटलं जातं. यापैकी तीसपेक्षा जास्त प्रजाती अत्यंत विषारी आहेत.

01
श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानचा लवकरच देखील दिवाळा निघणार आहे, अशा बातम्या सध्या जोर धरत आहेत. पाकिस्तानात महागाई खूपच वाढली आहे. शिवाय दहशदवादापुढे देश त्रस्त आहे. यासगळ्यात पाकिस्तातून एक आश्चर्यचकीत करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत, ज्या सापाशी संबंधीत आहेत. असं सांगितलं जातंय की येथे साप चावण्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत.

02

advertisement
03
रौसेल्स वाइपर : पाकिस्तानातील सर्वात विषारी सापांच्या यादीत रौसेल्स वाइपरचे नाव आहे. अनेकांचा मृत्यू या सापाच्या दंशामुळे झाले आहेत. हे मुख्यतः सिंध आणि पंजाब प्रांतात आढळतात. ते एका वेळी 270 मिलीग्राम विष दंश केल्यानंतर पीडिताच्या शरीरात सोडतात आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मानवी मृत्यू केवळ 40 मिलीग्राम विषामुळे होतो.

04
इंडियन करैत : पाकिस्तानच्या विषारी सापांच्या यादीत या सापाचाही समावेश आहे. हा अफगाणिस्तान, नेपाळ, भारत आणि श्रीलंका येथेही आढळते. त्याची लांबी दोन मीटरपर्यंत असते. या सापाच्या दंशामुळे देखील अनेक मृत्यू झाल्याचे आढळले आहेत. हा साप चावल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते. लोक त्याच्या चाव्याला कीटक समजून दुर्लक्ष करतात. परिणामी, झोपेत मृत्यू होतो.

05
इंडियन कोब्रा : हा साप बलुचिस्तानमध्ये आढळतो. त्याची लांबी अडीच मीटरपर्यंत जाते. त्याचा रंग पिवळा आणि तपकिरी असतो. तो दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला सक्रिय राहतो. इतर सापांप्रमाणे, तो आपला शिकार गिळण्याऐवजी चावून खातो. या सापाने दंश करताच व्यक्ती कोमात जाऊ शकतो.

06
हिमालयन पिट वाइपर : हा पाकिस्तानातील सर्वात भयानक सापांपैकी एक आहे. हे साप हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. नेपाळ आणि भारतातही हे साप आढळतात. या सापाला उष्णता जाणवते, ज्यामुळे तो आपल्या टार्गेटच्या रक्ताचा वास घेतो आणि हल्ला करतो. त्याच्या दंशामुळे तीन ते चार दिवस शरीरात सूज येते. पण या सापाच्या दंशामुळे मृत्यूची फारच कमी प्रकरणे नोंदवली जातात.

07
सॉ स्केल्ड वाइपर : हा साप बलुचिस्तानमधील अस्तौला बेटावर आढळतो. हा साप खूप लहान असला तरी तो खूप धोकादायक आहे. तो आपलं डोकं जमिनीतून वर काढून स्वत:ला जमिनीत गाडतो. शिकार त्याच्या जवळ जाताच त्याला दंश करतो. हा साप सहसा माणसांपासून दूर राहतो, पण जर एखादा व्यक्ती त्याच्या तावडीत सापडला तर तो चावल्यास ती व्यक्ती कोमात जाते.

  • FIRST PUBLISHED :
  • श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानचा लवकरच देखील दिवाळा निघणार आहे, अशा बातम्या सध्या जोर धरत आहेत. पाकिस्तानात महागाई खूपच वाढली आहे. शिवाय दहशदवादापुढे देश त्रस्त आहे. यासगळ्यात पाकिस्तातून एक आश्चर्यचकीत करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत, ज्या सापाशी संबंधीत आहेत. असं सांगितलं जातंय की येथे साप चावण्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत.

    MORE
    GALLERIES