फेस्टिव्ह सीजनमध्ये प्रत्येकाला वाटतं की त्यांनी आपल्या मुलांना असं काही गिफ्ट द्यावं की ते खुश व्हायला हवेत. United Kingdom मधील एश्टनमध्ये राहणाऱ्या स्कॉट विलकॉक यांनी ख्रिसमसनिमित्त असंच काही आगळंवेगळं गिफ्ट आपल्या मुलांना दिलं आहे. ख्रिसमसशी संबंधित चित्र आणि उत्तर ध्रुवातील सुंदर बर्फाचे दृश्य स्कॉटने स्वतःच्या हातांनी घराच्या खिडकीवर काढलेलं आहे.