advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / कधी विचार केलाय बँकवाले चेकच्या मागे सही का करायला सांगतात?

कधी विचार केलाय बँकवाले चेकच्या मागे सही का करायला सांगतात?

बँकेत चेकच्या मागे सही करायला का सांगितलं जात? माहितीय का यामागचं मुख्य कारण?

01
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात. जे आपण फक्त करत असतो, पण त्या का केल्या जातात किंवा ते करण्यामागचं कारण काय? हे फार कमी लोकांना ठावूक असतं. फक्त लोक असं करतात किंवा आशी पद्धत असते असं म्हणून आपण वेळ मारुन नेतो. पण आपल्याला यामागची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांपैकी एक बँकेच्या कामकाजाशी संबंधीत आहे.

02
बँकेतून पैस काढण्यासाठी आता एटीएमची सुविधा सुरु झाली आहे. पण असं असलं तरी देखील चेकचा व्यवहार आज ही अनेक महत्वाच्या कामांसाठी केला जातो. चेकवर आपण मुद्दल, तारीख, नाव सगळं लिहितो आणि शेवटी उजवीकडे खालच्या कोपऱ्यात सही करतो आणि बँकेला किंवा समोरील व्यक्तीला देतो.

03
पण या व्यतिरिक्त आपण चेकच्या पाठीमागे देखील सही करतो, कधी कधी बँकेचे कर्मचारी देखील आपल्याला हे करण्यासाठी सांगतात. आपण ते करतो देखील. पण कधी विचार केलाय का की अशी सही का करावी लागते? चेकच्या मगे तर काहीच लिहिलेलं नसतं, पण तरी देखील त्याच्या मागे सही का केली जाते?

04
जेव्हा आम्ही आमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जातो आणि आमच्या स्वत: च्या खात्यासाठी चेक देतो तेव्हा बँकेतील रोखपाल आम्हाला चेकच्या मागील बाजूस सही करण्यास सांगतो. चेकच्या मागील बाजूस त्यासाठी जागा नाही. यामागील रहस्य काय आहे, आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.

05
बँकेत होतं काय, रोखपालाकडे चेक दिला की तो चेक घेतो आणि पैसे त्या ग्राहकाला देतो, ज्यानंतर ग्राहक घरी निघून जातो. पण तेच विचार करा की यापेक्षा काही उलटंच घडलं तर? म्हणजे ग्राहक काही काळाने परत आला आणि त्याने रोखपालाकडे आपले पैसे परत मागितले तर? त्यामुळे फक्त एक पुरावा म्हणून किंवा व्यवहार पूर्ण झाला हे दर्शवण्यासाठी रोखपाल बऱ्याचदा आपल्याला चेकच्या मागे सही करायला लावतो. ही फक्त नियमानुसार बनवलेली सुरक्षा व्यवस्था आहे.

06
यामागचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे समजा टोकन घेतल्यावर चेक खरोखरच हरवला आणि कोणीतरी अनोळखी व्यक्ती पैसे घेण्यासाठी बँकेत आला, तर त्याला सही करण्यासाठी सांगितले असता तो नीट सही करू शकणार नाही, ज्यामुळे तो पकडला जाईल.

07
जेव्हा बेअर चेकमधून पैसे प्राप्तकर्ता नंतर पैसे घेण्यास नकार देतो, तेव्हा हे चिन्ह सत्य प्रकट करू शकते. तुम्हाला आठवत असेल की कॅशियर वाहक धनादेशातून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पॅनकार्डशी त्याची सही जुळल्यानंतरच पैसे देतो, त्यासोबत त्याचा पॅन क्रमांकही लिहितो. बँक या सर्व गोष्टी फक्त तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी करतात.

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात. जे आपण फक्त करत असतो, पण त्या का केल्या जातात किंवा ते करण्यामागचं कारण काय? हे फार कमी लोकांना ठावूक असतं. फक्त लोक असं करतात किंवा आशी पद्धत असते असं म्हणून आपण वेळ मारुन नेतो. पण आपल्याला यामागची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांपैकी एक बँकेच्या कामकाजाशी संबंधीत आहे.

    MORE
    GALLERIES