मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » ऑपरेशन करून पठ्याने लावले चक्क सोन्याचे केस; डोक्यात सोनं घालून करतोय हवा!

ऑपरेशन करून पठ्याने लावले चक्क सोन्याचे केस; डोक्यात सोनं घालून करतोय हवा!

दिल्ली, 10 सप्टेंबर : आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती काहीही करतो. त्यासाठी पैसा किंवा वय हे निकष कधीच नसतात. याचं ताजं उदाहरण हे अमेरिकेतील (America) डॅन सुर (Dan Sur) हे आहेत. त्यांनी आपल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी चक्क डोक्यात सोन्याची केस ट्रांसप्लांट (Weird Hair Transplant) केली आहे. त्यांनी आपल्या केसांची सर्जरी (Man Gold Chain Transplant) करून सोन्याची केस लावली आहेत.