advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / अभिनेत्री ज्यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत बांधली लग्न गाठ, पाहा Photo

अभिनेत्री ज्यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत बांधली लग्न गाठ, पाहा Photo

अशा अभिनेत्री ज्यांचं वय त्यांच्या नवऱ्यापेक्षीही जास्त, यादीमधील नाव पाहून विश्वास बसणार नाही

01
1 Katrina Kaif and  Vicky Kaushal  नुकतंच एक वर्षापूर्वी लग्न बंधनात अडकलेली ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला माहितीय का की, अभिनेत्री कटरीना ही विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.

02
2 Shilpa Shetty and Raj Kundra दोघांमधील वयाचा फरक तसा फारसा जास्त नाही, पण असं असलं तरी शिल्पा तीन महिन्यांनी राज कुंद्रापेक्षा मोठी आहे.

03
3 Priyanka Chopra and Nick Jonas देसी गर्लची विदेशी स्टोरी नेहमीच चर्चेत असते. तसेच तिचं लग्न देखील चर्चेत राहिलं, ज्यामध्ये हे आवर्जून सांगितलं जातं की प्रियांका ही निकपेक्षा मोठी आहे. दोघांमधील वयाचा फरका हा 10 वर्षांचा आहे

04
4 Aishwarya Rai and Abhishek Bacchan फार कमी लोकांना ही गोष्ट माहित असावी. ती म्हणजे एश्वर्या ही अभिषेक बच्चनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.

05
 5 Preity Zinta and Gene Goodenough अभिनेत्री ही तिचा नवरा गेनपेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे.

06
6 Neha Dhupia and Angad Bedi अभिनेत्री नेहा आणि अंगदने 2018 मध्ये लग्न केलं. पण नेहा ही अंगदपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.

07
7 Bipasha Basu and Karan Singh Grover बिपाशा आणि करण एका सिनेमाच्या सेटवर भेटले आणि त्यानंतर त्यांची प्रेम कहाणी सुरु झाली. दोघांनी 2016 साली लग्न केलं. या जोडप्यामध्ये बिपाशा ही करणपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.

08
8 Namrata Shirodkar and Mahesh Babu साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने 2006 साली मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. नम्रता ही 2 वर्षांनी महेशबाबूपेक्षा मोठी आहे.

09
9 Soha Ali Khan and Kunal Khemu या जोडीनं 2015 साली लग्न केलं आणि त्यांना दोन गोंडस मुलं देखील आहेत. पण यामध्ये अभिनेत्री सोहा अली खान ही 4 वर्षांनी अभिनेत्यापेक्षा मोठी आहे.

10
10- Archana Puran Singh and Parmeet Sethi  अभिनेत्री अर्चना पुरन सिंग ही तिचा नवरा आणि अभिनेता परमीतपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. त्यांनी 1992 साली लग्ना केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • 1 Katrina Kaif and  Vicky Kaushal  नुकतंच एक वर्षापूर्वी लग्न बंधनात अडकलेली ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला माहितीय का की, अभिनेत्री कटरीना ही विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement