मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » जगातील 5 सर्वात शक्तिशाली रणगाडे, आपल्या शत्रु देशांकडे त्यांपैकी कोणते पाहा

जगातील 5 सर्वात शक्तिशाली रणगाडे, आपल्या शत्रु देशांकडे त्यांपैकी कोणते पाहा

मोठ्या देशांच्या आर्मी आणि त्यांच्याकडे असलेल्या वेपन्सबद्दल बोलायचे झाले तर, भारत काही कमी नाही. भारतीय आर्मी ही सगळ्यात ताकदवर आर्मी आहे. तसेच भारताकडे वेगवेगळे हत्यारं, विमान आहेत जे इतर देशांकडे असलेल्या हत्यारांना टक्कर देऊ शकते. पण आज आम्ही काही अशा टँकबद्दल सांगणार आहोत जे जगातील सगळ्यात शक्तीशाली टँकर आहेत. ते कोणत्या देशाकडे आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य पाहू.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India