मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » सौंदर्यामुळे हिला पडतात शिव्या, सांगते जगावेगळं दुःख; पाहा PHOTOs

सौंदर्यामुळे हिला पडतात शिव्या, सांगते जगावेगळं दुःख; पाहा PHOTOs

स्लोवाकियाची 25 वर्षांची मॉडेल वेरोनिका राजेशनं आपलं जगावेगळं दुःख सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. आपल्या सौंदर्यावर अनेकजण जळतात आणि आपल्याशी त्यामुळे फटकून वागतात, असा दावा तिने इन्स्टाग्रामवरून केला आहे. अनेकांना आपलं सौंदर्य हे कृत्रिम वाटतं, असं तिनं म्हटलं आहे. तर अनेक तरुणी तिच्या जवळही येत नाहीत. आपला बॉयफ्रेंड आपल्याला सोडून हिच्याकडे निघून जाईल, अशी भीती तरुणींना वाटते.