मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs

अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता प्रस्थापित केली असती, तरी परिस्थिती गोंधळाचीच आहे. मात्र या गोंधळात अफगाणिस्तानला होणारा तेलाचा पुरवठा (Oil Supply) मात्र अबाधित आहे. बँकादेखील (Banks) आता सुरु होत आहेत. अफगाणिस्तानमधील तेलाच्या व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जाणारे मीरवायज अजीजी (Mirvaij Azizi) हे सध्या दुबईत राहत असल्याची माहिती आहे.