Home » photogallery » videsh » RUSSIAN PRESIDENT VLADIMIR PUTIN JANGAL SAFARI PHOTO VIRAL PUTIN NET WORTH PUTIN FISHING IN SAIBERIA MHAS

Russian President Putin Photo: सुटा-बुटात नव्हे या वेशात दिसले पुतिन; हातात होता भलामोठा मासा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे वेगवेळ्या कारणाने चर्चेत असतात. पुतिन हे तसं गूढ व्यक्तिमत्त्व. कधी बर्फाळ पाण्यात डुंबताना तर कधी घोडेस्वारी करतानाचे त्यांचे फोटो यापूर्वी आले आहेत. लेटेस्ट आहेत जंगल सफारीचे (Putin jangal safari) पाहा काही VIRAL PHOTOs

  • |