रशियात जोरदार हिमवर्षाव (record snowfall in russia) सुरू झाला आहे. रहिवासी भागातही दीड फुटांपर्यंत बर्फ साठला आहे. मॉस्कोतही पारा उणे 4 अंशांवर पोहोचल्याने थंडी वाढली आहे.
रशियात सीझनचा पहिला हिमवर्षाव( russia temperature in winter) सायबेरियात होतो. पण या वेळी बर्फवृष्टीची पहिली घटना ही चुकोटका प्रदेशात घटली.
मॉस्कोमधील तापमान हे -7 ते -2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता तेथील हवामान खात्याने वर्तवली आहे.
प्रचंड हिमवर्षावामुळे चुकोटका प्रदेशातील स्कीइंग रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून सुरू पुढील 15 दिवसात या भागातील बहुतेक रिसॉर्ट्स संपूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.