Home » photogallery » videsh » PM MODI MEETS GLOBAL LEADERS IN G 20 SUMMIT AJ

G-20 समिटमध्ये बायडेन आणि मॅक्रॉन यांच्यासह दिग्गज नेत्यांना भेटले पंतप्रधान मोदी, पाहा PHOTOs

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील रोम शहरात पार पडलेल्या G-20 समिटमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींसोबत जगातील बलाढ्य महासत्तांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या नेत्यांसोबत मोदींचे असणारे घनिष्ट संंबंध या फोटोंमधून समोर येतात.

  • |