मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

माउंट एव्हरेस्टसह 4 पर्वतांवरून 34 टन कचरा जमा करण्यात आला. नेपाळ लष्कराने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवरून सुमारे 34 टन कचरा गोळा करण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे अभियान आयोजित केलं होतं. (सर्व फोटो -AP)