हा ट्रान्सफॉर्मेशन रोबो अतिशय हलका आणि बेसबॉलएवढ्या आकाराचा असेल. चंद्राच्या कठीण परिस्थितीतून प्रवास करू शकेल. त्याचा व्यास फक्त 8 सेमी असेल. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर, 250 ग्रॅमचा हा रोबो स्वत: ला कारमध्ये रूपांतरित करेल जेणेकरून ते रोलिंगऐवजी धावू शकेल. त्यामध्ये बरीच वैज्ञानिक उपकरणे असतील. जपानी खेळण्यांचे निर्माता टॉमीने ही उपकरणं तयार केली आहेत. जी बॉलच्या आकारात बसतील.