Home » photogallery » videsh » GERMAN DICTATOR ADOLF HITLER EVA BRAUN LOVE STORY MARRIAGE SUICIDE AJ

PHOTOS: 10 वर्षांचं प्रेम, लग्नाच्या 46 तासांनंतर आत्महत्या, अशी होती हिटलरची प्रेमकहाणी

जगातील क्रूरता आणि हुकूमशाही म्हटलं की, अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेतलं जातं. 20 एप्रिल 1889 ला हिटलरचा जन्म झाला होता आणि 30 एप्रिल 1945 ला त्याने आत्महत्या केली. हिटलरने जर्मनीवर राज्य केलं. पण त्याचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुसऱ्या महायुद्धात रशियाकडून पराभवाचा सामना करणाऱ्या हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी, त्याने त्याची दीर्घकालीन गर्लफ्रेंड इव्हा ब्राउनशी लग्न केले. त्यानंतर काही वेळातच त्याने स्वतःवर गोळी झाडली. (सर्व फोटो - Google Archive/AP)

  • |