मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » पाकिस्तानमधील मूर्खपणाचे अजब किस्से, PHOTOS देतायत बावळटपणाची साक्ष

पाकिस्तानमधील मूर्खपणाचे अजब किस्से, PHOTOS देतायत बावळटपणाची साक्ष

मलाला युसुफजईवर सातत्यानं टीका करणारे पाकिस्तानी स्वतः कसे आहेत, याची झलक दाखवणारे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या बावळटपणाची साक्ष देणारे हे फोटो पाहून हसावं की रडावं, तेच कळत नाही. सध्या व्हायरल होणारे हे फोटो खरे आहेत का, याची News18 कुठलाही पुष्टी करत नाही.