Home » photogallery » videsh » CORONAVIRUS OUTBREAK WITH SURGE IN FRESH INFECTIONS AMERICA GERMANY INDIA CHINA LATEST UPDATE RP

जर्मनीत एका दिवसात सापडले जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण; इतर देशांचे असे आहेत हाल

जगातील काही देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या अजूनही चिंतेचे कारण आहे. जगात एकाच दिवसात सर्वाधिक नवीन कोरोना रुग्ण जर्मनीत सापडले आहेत. गुरुवारी जर्मनीमध्ये 1.24 लाख नवीन रुग्ण आढळले. 25 एप्रिल रोजी जर्मनीमध्ये 86,980 नवीन रुग्णांची नोंद झाली होती जाणून घेऊया इतर देशांची स्थिती... (सर्व फोटो-एपी)

  • |