Home » photogallery » videsh » BARBADOS DECLARES NEW REPUBLIC DITCHES BRITISH QUEEN ELIZABETH AJ

400 वर्षांनी मिळालं बार्बाडोसला स्वातंत्र्य, ब्रिटनच्या जोखडातून झाला मुक्त; पाहा PHOTOs

Barbados becomes Republic: बार्बोडोस 400 वर्षांनी स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्ससहित अनेक मान्यवर व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. बार्बोडोसच्या प्रसिद्ध चौकातून ब्रिटीश लॉर्डची प्रतिमा हटवण्यात आली होती. यावेळी कलाकारांच्या करमणूक कार्यक्रमासह जोरदार आतषबाजी करण्यात आली.

  • |