मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » PHOTOS: तालिबानी सत्तेत कृरतेचा कळस! चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या; नंतर भर चौकात क्रेननं लटकवलं

PHOTOS: तालिबानी सत्तेत कृरतेचा कळस! चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या; नंतर भर चौकात क्रेननं लटकवलं

अफगाणिस्तानात तालिबाननने सत्ता काबीज केल्यानंतर आता क्रूर चेहरा समोर येत आहे. हेरात प्रांतात चोरीच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करून त्यांना आधी गोळ्या घातल्या आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह क्रेनने भर रस्त्यात लटकवण्यात आले. पाहा PHOTOS