मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा

अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा

अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यापासून अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. तालिबाननं अफगाण सैन्याच्या ताब्यातील जागा बळकावायला सुरुवात केल्यानंतर आता अफगाणी सैन्याकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच एका कारवाईत अफगाणी सैन्यानं तालिबानच्या 300 फायटर्सनचा खात्मा केला आहे.