मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs

अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs

रशियातील क्रिस्टीना वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 21 मुलांचा एकत्रित सांभाळ करते. या कामासाठी तिने 16 नॅनींना कामावर ठेवलं आहे. या सगळ्याजणी 24 तास मुलांवर लक्ष ठेऊन असतात. या मुलांच्या देखभालीसाठी वर्षाकाळी तिला 96,000 डॉलर म्हणजेच 72,08,265 रुपये खर्च येतो. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)