Home » photogallery » videsh » 200 PEOPLE AIRLIFTED FROM KABUL AIRPORT TO DOHA FIRST INTERNATIONAL FLIGHT AFTER TALIBAN OCCUPATION NODTG TRANSPG

तालिबानच्या सत्तेनंतर काबुलमधून पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण, 200 प्रवाशांची सुटका, पाहा PHOTOs

अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) माघार घेतल्यानंतर काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kabul International Airport) तालिबानच्या ताब्यात आलं होतं. त्यानंतर या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा हे विमानतळ कार्यरत करण्यात आलं असून गुरुवारी पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण पार पडलं.

  • |