advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Laptop Battery : लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही का? असू शकतात ही 6 कारणं

Laptop Battery : लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही का? असू शकतात ही 6 कारणं

घर असो किंवा ऑफिस, आज सगळीकडे कंप्यूटरची जागा लॅपटॉपने घेतली आहे. गेल्या काही वर्षांत डेस्क जॉब आणि शिक्षण क्षेत्रात लॅपटॉपचा वापर झपाट्याने वाढलाय. अशा वेळी लॅपटॉपशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

01
तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास बॅटरीचा बॅकअप वाढवू शकता. येथे आम्ही तुम्हाला 6 सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपची बॅटरी लगेच संपण्याची समस्या दूर होऊ शकते.

02
Screen Brightness: स्क्रीन ब्राइटनेस जास्त ठेवल्यास लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते. तुम्ही कमी प्रकाश असलेल्या खोलीत बसून काम करत असाल, तर तुम्ही लॅपटॉपची स्क्रीन ब्राइटनेस कमी करून बॅटरीचा बॅकअप वाढवू शकता. स्क्रीनचा ब्राइटनेस वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कीबोर्डवर एक डेडिकेटेड बटण असतं.

03
Keyboard Backlight: महागड्या लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड फीचर असतं. याचा वापर करून कमी लाइटमध्ये लॅपटॉपवर काम करता येते. पण बॅकलिट नेहमी ऑन असल्यास बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे गरज नसताना बॅकलिट बंद ठेवा.

04
Adjust Power Settings: तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी लॅपटॉप वापरत असाल तर तुम्ही लॅपटॉपला पॉवर सेव्हिंग मोडवर ठेवून बॅटरी बॅकअप वाढवू शकता. हेवी टास्क न केल्यास लॅपटॉप पॉवर सेव्हिंग मोडवर ठेवता येतो.

05
Minimize Network Connection: अनेक वेळा लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ किंवा वायफाय सुरूच राहतात. यामुळे बॅटरी गरज नसतानाही वापरली जाते. तुम्ही वायफाय किंवा ब्लूटूथ वापरत नसाल तर ते बंद करा.

06
Background Programs: लॅपटॉपच्या बॅकग्राउंडवर अनेक प्रोग्राम चालू राहतात ज्याची गरज नसते. तुमच्या लॅपटॉपमध्ये अशी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत जी तुम्ही क्वचितच वापरता पण ते बॅकग्राउंडमध्ये ऑपरेट होत राहतात. यासोबतच, अनेक स्टार्टअप प्रोग्राम्स लॅपटॉपची प्रोसेसिंग अनावश्यकपणे वाढवतात. तुम्ही टास्क मॅनेजरमध्ये जाऊन बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले प्रोग्राम बंद करू शकता. याशिवाय, तुम्ही यूजलेस प्रोग्राम्स देखील अनइंस्टॉल करू शकता.

07
Disconnect Unwanted Devices: स्पीकर, कुलर आणि चार्जिंग केबल नेहमी लॅपटॉपला जोडलेली ठेवल्यानेही बॅटरी खर्च होते. याशिवाय, एक्सटर्नल हार्ड डिस्क किंवा बॅटरी वापरणारे कोणतेही एक्सटर्नल डिव्हाइस लावल्यास लॅपटॉपची बॅटरी लवकर डिस्चार्ज होईल. म्हणूनच तुम्ही बॅटरी पॉवरवर कमी एक्सटर्नल डिव्हाइस वापरणे चांगले होईल.

08
एवढे करूनही जर बॅटरी बॅकअप योग्य नसेल तर लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये प्रॉब्लम असू शकतो. लॅपटॉप चांगल्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जाणं योग्य राहील.

  • FIRST PUBLISHED :
  • तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास बॅटरीचा बॅकअप वाढवू शकता. येथे आम्ही तुम्हाला 6 सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपची बॅटरी लगेच संपण्याची समस्या दूर होऊ शकते.

    MORE
    GALLERIES