advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp वरच लपवू शकता सर्व प्रायव्हेट फोटोज! कोणालाच माहिती नसेल हा जुगाड

WhatsApp वरच लपवू शकता सर्व प्रायव्हेट फोटोज! कोणालाच माहिती नसेल हा जुगाड

WhatsApp Media Visibility: आपण वर्षानुवर्षे व्हॉट्सअॅप वापरत आहोत, पण अजूनही असे बरेच लोक असतील ज्यांना माहित नसेल की अॅपवरील फोटो फोन गॅलरीत सेव्ह होण्यापासून रोखले जाऊ शकतात आणि ते चॅटमध्येच लपवले जाऊ शकतात. तुम्हालाही माहित नसेल तर चला जाणून घेऊया ही ट्रिक...

01
Whatsapp हे असे अॅप आहे जे आजच्या काळात प्रत्येकाच्या फोनमध्ये डाउनलोड केलेले असते. यामुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. व्हॉट्सअॅपच्या येण्यामुळे, प्रत्येकजण वाटेत कुठूनही लाइव्ह लोकेशन पाठवू शकतो. फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतो. व्हॉट्सअॅपवरील फोटो शेअरिंग फीचर यूझर्सला ग्रुप आणि पर्सनल चॅटमध्ये अनेक फोटो शेअर करण्याची परवानगी देते.

02
मित्रांच्या ग्रुपमध्ये सर्व प्रकारचे फोटो शेअर केले जातात. अशा वेळी अनेकवेळा घरातील सदस्यांच्या हातातही फोन पडतो. अनेकदा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणाचा फोटो काढला. तर तो फोटो पाहण्यासाठी त्यांच्या हातात फोन द्यावा लागतो.

03
अशा वेळी पर्सनल फोटो दुसऱ्याच्या हाती लागण्याची भीती असते. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या चॅटमध्ये आलेले फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यापासून रोखू शकता. ते कसं हे पाहूया...

04
यासाठी आधी व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर  More Option जा. आता सेटिंगमध्ये जा आणि चॅट्स  करा. येथे तुम्हाला Media Visibility चा ऑप्शन मिळेल,.तो तुम्हाला बंद करावा लागेल. यानंतर कोणताही फोटो गॅलरीत सेव्ह होणार नाही आणि तो व्हॉट्सअॅपवरच लपवला जाईल.

05
तुम्ही कोणत्याही एका चॅट किंवा ग्रुपचा मीडिया देखील बंद करू शकता. यासाठी तुम्हाला आधी चॅट किंवा ग्रुप उघडावा लागेल. आता More Options वर जा, नंतर View Contact किंवा Group Info वर जा. आता Media Visibility वर जा. नंतर No सेलेक्ट करा आणि OK वर टॅप करा.

06
टीप: तुम्ही मीडिया फाइल डाउनलोड करता तेव्हा ती तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह केली जाते. मीडिया व्हिजिबिलिटी ऑप्शन डिफॉल्टरित्या ऑन राहतो.

  • FIRST PUBLISHED :
  • Whatsapp हे असे अॅप आहे जे आजच्या काळात प्रत्येकाच्या फोनमध्ये डाउनलोड केलेले असते. यामुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. व्हॉट्सअॅपच्या येण्यामुळे, प्रत्येकजण वाटेत कुठूनही लाइव्ह लोकेशन पाठवू शकतो. फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतो. व्हॉट्सअॅपवरील फोटो शेअरिंग फीचर यूझर्सला ग्रुप आणि पर्सनल चॅटमध्ये अनेक फोटो शेअर करण्याची परवानगी देते.

    MORE
    GALLERIES