advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Tech News: प्रायव्हेट WhatsApp चॅट Gmail वरही करता येते सेव्ह, ही आहे ट्रिक!

Tech News: प्रायव्हेट WhatsApp चॅट Gmail वरही करता येते सेव्ह, ही आहे ट्रिक!

WhatsApp Chat Export: तुम्हाला तुमची एखादी प्रायव्हेट चॅट नेहमीसाठी सेव्ह करुन ठेवायची असेल तर तुमच्यासाठी अॅपवर एक खास ऑप्शन मिळतो. चला जाणून घेऊया हा ऑप्शन कोणता.

01
मेटाचे व्हॉट्सअॅप हे एक प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील लोक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आपण वर्षानुवर्षे व्हॉट्सअॅप वापरत आहोत आणि यामुळेच काही लोकांशी आपण यावरुन मनसोक्त गप्पा मारतो. पण आपल्या स्पेशल चॅटबद्दल, आपल्याला नेहमीच भीती वाटते की ती चुकून डिलीट होऊ नयेत.  म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुमचे प्रायव्हेट चॅट कायमचे सुरक्षित राहतील. म्हणजेच ते सेव्ह करुन लॉक केले जाईल आणि नंतर कोणीही त्याच्याशी छेडछाड करू शकणार नाही.

02
तुम्हाला तुमचे कोणतेही चॅट कायमचे सेव्ह करायचे असल्यास तुम्ही ते तुमच्या Gmail वर पाठवू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल, त्यानंतर सेटिंगमध्ये जावे लागेल.

03
सेटिंगवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला राइट कॉर्नरवर दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. आता यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सेटिंग्जवर टॅप करावे लागेल. आता चॅट्स वर जा. येथे सेटिंग्ज मेनूवर जा आणि चॅट्स सेलेक्ट करा आणि नंतर चॅट बॅकअप वर जा.

04
आता Backup सेटिंग सिलेक्ट करुन बॅकअप सेटिंग टॅप करुन बॅकअप फ्रीक्वेंसी पाहा. यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की, चॅट ट्रान्सफरमध्ये तुम्हाला व्हिडिओ ठेवायचे आहेत की नाही. आता Back up Now वर टॅप करा. ज्यामुळे प्रोसेसर स्टार्ट होऊ शकेल.

05
आता तुम्हाला जी चॅट ट्रान्सफर करायची आहे त्यावर टॅप करा. यानंतर, स्क्रीनच्या वरच्या बाजूला ग्रुप चॅट किंवा कॉन्टॅक्टचे नाव दिसेल. खाली स्वाइप करा आणि 'एक्सपोर्ट चॅट' निवडा. मेल ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर तुमचा ईमेल टाइप करा आणि नंतर Send वर जा. शेअर करण्यासाठी 'Gmail' निवडा.

06
WhatsApp बॅकअप फाइल अटॅचमेंटसह एक ईमेल उघडेल. अटॅच WhatsApp बॅकअप फाइलसह ईमेल पाठवण्यासाठी 'Send' वर टॅप करा. एवढंच आता तुम्ही तुमची WhatsApp चॅट हिस्ट्री Gmail वर सेव्ह केली आहे. तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटमध्ये साइन इन करून कोणत्याही डिव्हाइसवर तुमची चॅट वाचू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • मेटाचे व्हॉट्सअॅप हे एक प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील लोक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आपण वर्षानुवर्षे व्हॉट्सअॅप वापरत आहोत आणि यामुळेच काही लोकांशी आपण यावरुन मनसोक्त गप्पा मारतो. पण आपल्या स्पेशल चॅटबद्दल, आपल्याला नेहमीच भीती वाटते की ती चुकून डिलीट होऊ नयेत.  म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुमचे प्रायव्हेट चॅट कायमचे सुरक्षित राहतील. म्हणजेच ते सेव्ह करुन लॉक केले जाईल आणि नंतर कोणीही त्याच्याशी छेडछाड करू शकणार नाही.

    MORE
    GALLERIES