advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Phone Charging Rule: दिवसातून किती वेळा चार्ज करावा फोन? अर्ध्यापेक्षा जास्त लोक करतात चूक

Phone Charging Rule: दिवसातून किती वेळा चार्ज करावा फोन? अर्ध्यापेक्षा जास्त लोक करतात चूक

Phone Charging Mistakes: तुम्हीही फोन पुन्हा पुन्हा चार्जिंगला लावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. कारण फोन चार्जिंगवर ठेवण्याचा एक योग्य मार्ग आहे. जर तुम्ही त्याचे पालन केले नाही तर तुमची बॅटरी खराब होऊ शकते.

01
Phone Charging Rule: फोनची बॅटरी लवकर ड्रेन होत असेल तर खूप राग येतो. बॅटरी डेड होणे म्हणजे फोन काहीच कामाचा राहत नाही. आपला फोन नवा असतो तेव्हा आपण त्याची खूप काळजी घेतो. पण फोन थोडा जुना व्हायला लागतो मग आपण कसाही वापरतो.

02
कोणाचा फोन थोडासाही डिस्चार्ज होतो तेव्हा तो चार्जिंगला लावला जातो. यासोबतच असे अनेक लोक आहेत जे फोन चार्जिंगवर ठेवल्यानंतर काही वेळातच पुन्हा फोन काढून घेतात आणि मग अजुन लावतात.

03
तुम्हाला माहिती आहे का की, लोकांच्या या सवयींमुळे फोनमध्ये समस्या निर्माण होतात. फोन चार्जिंगवर ठेवण्याची एक पद्धत असते. तुम्ही फोन पुन्हा-पुन्हा चार्जिंगला लावत राहिल्यास फोनची बॅटरी कालांतराने खराब होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की फोन दिवसातून किती वेळा चार्ज करावा.

04
बॅटरी 20% किंवा त्याहून अधिक खाली येऊ देऊ नका आणि बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करणे टाळा. जेव्हा बॅटरीची लेव्हल 80% (किंवा कमी) आणि 100% दरम्यान असते तेव्हा अनप्लग करा. तुमचा फोन जास्त काळ 100% लेव्हलवर ठेवू नका, म्हणजेच पूर्ण चार्ज झाल्यानंतर तो चार्जरशी कनेक्ट करा.

05
बहुतेक लोक 20-80 नियम फॉलो करण्याचा सल्ला देतात. ज्याचं तुम्हीही पालन केलं पाहिजे. 20-80 चा नियम काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की 20 म्हणजे जेव्हा बॅटरी 20% पर्यंत संपते तेव्हा ती चार्जिंगवर ठेवली पाहिजे आणि 80 म्हणजे 80% असताना चार्जिंग काढून टाकणे योग्य आहे. म्हणजेच, जर तुमचा फोन दिवसातून दोनदा 20% पर्यंत पोहोचला, तर तुम्हाला तो दोनदा चार्जिंगवर ठेवावा लागेल, त्यापेक्षा जास्त नाही.

06
ज्यावेळी तुमच्या फोनची बॅटरी 20% असते, तेव्हाच फोनवर 'लो बॅटरी'चा अलर्ट येतो. म्हणजे त्याआधी फोन आरामात ऑपरेट करता येतो. याशिवाय, तुम्ही 45-75 रुल देखील फॉलो करु शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • Phone Charging Rule: फोनची बॅटरी लवकर ड्रेन होत असेल तर खूप राग येतो. बॅटरी डेड होणे म्हणजे फोन काहीच कामाचा राहत नाही. आपला फोन नवा असतो तेव्हा आपण त्याची खूप काळजी घेतो. पण फोन थोडा जुना व्हायला लागतो मग आपण कसाही वापरतो.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement