मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » तुमच्या परवानगीशिवाय WhatsApp Group मध्ये कोणीही करू शकणार नाही Add, करा फक्त हे एक काम

तुमच्या परवानगीशिवाय WhatsApp Group मध्ये कोणीही करू शकणार नाही Add, करा फक्त हे एक काम

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग आहे. पर्सनल चॅटसह अनेक प्रोफेशनल कामांसाठीही WhatsApp चा वापर केला जातो. पण अनेकदा कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये Add करतं आणि उगाच नको त्या ग्रुपमध्ये सततचे येणारे मेसेज त्रासदायक ठरतात. पण एका ट्रिकद्वारे ही समस्या सोडवता येऊ शकते.