Home » photogallery » technology » NASA ASTRONAUTS MAKE SPACE TACOS WITH GREEN CHILLI GROWN ON ISS AJ

स्पेस स्टेशनमध्ये पिकली मिरची, अंतराळवीरांनी बनवली चवदार Dish; पाहा PHOTOs

आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशन (International space station) मध्ये अंतराळवीर काही ना काही नवे प्रयोग करत असतात. काही दिवसांपूर्वीच अंतराळात मिरचीचं पीक घेण्याचा प्रयोग शास्रज्ञांनी यशस्वी करून दाखवला आहे. शिमला मिर्चीची लागवड करून अंतराळात तिचं यशस्वी उत्पादन घेण्यात आलं. मिरचीच्या पहिल्या पिकाचा आनंद लुटण्यासाठी अंतराळवीरांनी अंतराळातच एक चविष्ट डिश बनवली.

  • |