advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / JioBharat : जिओने लॉन्च केला स्वस्तात मस्त 4G फोन, सोबत फक्त 123 रुपयांचा प्लान!

JioBharat : जिओने लॉन्च केला स्वस्तात मस्त 4G फोन, सोबत फक्त 123 रुपयांचा प्लान!

JioBharat : रिलायन्स जिओचा दावा आहे की 'Jio Bharat V2' च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल. कंपनीची भारतातील सुमारे 250 दशलक्ष 2G ग्राहकांवर नजर आहे.

01
Reliance Jio ने 4G फोन 'Jio Bharat V2' लॉन्च केला आहे. 'Jio Bharat V2' अतिशय वाजवी दरात उपलब्ध होईल. त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

02
कंपनीची भारतातील सुमारे 250 दशलक्ष 2G ग्राहकांवर नजर आहे. हे ग्राहक सध्या Airtel आणि Vodafone-Idea सारख्या कंपन्यांशी जोडले गेले आहेत.

03
रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. रिलायन्स जिओचा दावा आहे की 'Jio Bharat V2' च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल.

04
'Jio Bharat V2' ची किंमत इंटरनेटवर काम करणाऱ्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व फोन्समध्ये सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये असलेल्या 'Jio Bharat V2' चा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे.

05
28 दिवसांच्या व्हॅविडिटीच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागतील.

  • FIRST PUBLISHED :
  • Reliance Jio ने 4G फोन 'Jio Bharat V2' लॉन्च केला आहे. 'Jio Bharat V2' अतिशय वाजवी दरात उपलब्ध होईल. त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES