आता Google Meet वर तुमच्या इतर सहभागींना व्हिडिओ आणि ऑडिओ एकत्र पाहता येतील. बर्याच वेळा लोक व्हिडिओ शेयर करण्यास सक्षम असतात परंतु ऑडिओसह तो व्हिडीओ शेयर करण्यात अक्षम होतात. Google Meet मध्ये व्हिडिओसह ऑडिओ कसा शेयर करायचा ते पहा
2) दुसऱ्या टॅबवर Google Meet उघडा आणि मीटिंग सुरु करा आणि इतर सहभागी सामील होण्याची प्रतीक्षा करा.