advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमच्या कामाची बातमी; App असली आहे की नकली? डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवाच

तुमच्या कामाची बातमी; App असली आहे की नकली? डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवाच

स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे Apps असतात, जे आपण Google Play Store वरुन डाउनलोड करतो. अशात गुगल प्ले स्टोरवरुन अ‍ॅप्स डाउनलोड करताना, ते बनावट, फेक अ‍ॅप तर नाही ना, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. फेक अ‍ॅप्सच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सला मोठं नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे अ‍ॅप्स डाउनलोड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

01
Google Play Store वरुन कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी ते चेक करा. कारण फेक अ‍ॅपही अगदी खऱ्या अ‍ॅप प्रमाणेच दिसतात. त्यामुळे Fake App तर डाउनलोड होत नाही ना याकडे लक्ष द्या. अ‍ॅप फेक असल्यास, त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आयकॉनमध्ये गडबड दिसू शकते.

02
कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी Google Play Store वर त्या अ‍ॅपच्या डेव्हलपरला व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. Fake App बनवणारे अनेकदा ओरिजनल अ‍ॅप डेव्हलपरचं नाव कॉपी करतात. महत्त्वाची बाब म्हणजे ओरिजनल App च्या डेव्हलपरचे डिटेल्स सहजपणे मिळतात, तर नकली अ‍ॅप बनवणाऱ्याचे डिटेल्स शो होत नाहीत.

03
अ‍ॅप डाउनलोड करताना एकदा त्या अ‍ॅपच्या Downloads ची संख्याही तपासा. ओरिजनल App च्या डाउनलोडची संख्या कोट्यवधींमध्ये असेल, तर फेक अ‍ॅपच्या डाउनलोडची संख्या अतिशय कमी असेल.

04
असली आणि नकली अ‍ॅप समजण्यासाठी App चे रिव्ह्यू वाचणंही फायद्याचं ठरतं. रिव्ह्यूद्वारे अ‍ॅपबाबत अंदाज येतो.

05

Fake Apps डाउनलोड केल्याने युजर्स पूर्णपणे हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे उगाच कोणतेही अ‍ॅप्स डाउनलोड करणं टाळा. तसंच कोणत्याही अनोळखी SMS किंवा Link वरही क्लिक करू नका.

  • FIRST PUBLISHED :
  • Google Play Store वरुन कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी ते चेक करा. कारण फेक अ‍ॅपही अगदी खऱ्या अ‍ॅप प्रमाणेच दिसतात. त्यामुळे Fake App तर डाउनलोड होत नाही ना याकडे लक्ष द्या. अ‍ॅप फेक असल्यास, त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आयकॉनमध्ये गडबड दिसू शकते.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement