बुकमार्क्ससवरील सर्व डेटा गुगलने युजर्सला एक्सपोर्ट (Export) करायला सांगितला आहे. यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जात Export Bookmarks वर क्लिक करावं. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी करु शकणार आहे. ही सुविधा बंद होणार असल्याने त्याचा परिणाम गुगल मॅप्सवर (Google Maps) होण्याची शक्यता आहे.