advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Google स्टोरेज फुल झालंय? तर डोन्ट वरी, या स्टेप्सने रिकामं करा आपलं क्लाउड स्टोरेज

Google स्टोरेज फुल झालंय? तर डोन्ट वरी, या स्टेप्सने रिकामं करा आपलं क्लाउड स्टोरेज

Google त्याच्या प्रत्येक अकाउंटला 15GB क्लाउड स्टोरेज फ्रीमध्ये देते. यामध्ये Gmail, Photos, Docs, Sheets, Drive यासह सर्व Google सर्व्हिसेजचा समावेश आहे. मात्र काही काळानंतर हे स्टोरेज कमी पडू लागते. बर्‍याच लोकांना त्यांचे Google क्लाउड स्टोरेज पूर्ण होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे क्लाउड स्टोरेज वाचवू शकता.

01
क्लाउड स्टोरेज सर्वात जास्त कुठे वापरले जात आहे ते तपासा. जास्त जागा घेणाऱ्या फाईल्स ओळखा आणि वापरात नसलेल्या फाईल्स डिलीट करा.

02
तुम्ही Google Drive वर काहीतरी डिलीट करता तेव्हा ते ट्रॅश फोल्डरमध्ये स्टोअर होते आणि 30 दिवस तिथे राहते. मात्र, ट्रॅशमधील डेटा तुमच्या क्लाउड स्टोरेजमध्ये देखील जागा घेतो. त्यामुळे ते साफ करण्यासाठी, तुम्ही ट्रॅश मॅन्युअल रिकामं करु शकता.

03
तुम्हाला Gmail वर मिळालेल्या अटॅचमेंटची गणना ड्राइव्हच्या स्टोरेज स्पेसमध्ये होते. त्यामुळे अनावश्यक ईमेल डिलीट करण्यासोबतच तुम्ही अटॅचमेंटसह ईमेलही डिलीट करु शकता. तसंच, तुमच्या क्लाउड स्टोरेजमध्ये जास्त जागा घेणार्‍या फाइल्स कॉम्प्रेस केल्या जाऊ शकतात आणि ZIP किंवा RAR स्टोरेज म्हणून स्टोर केल्या जाऊ शकतात.

04
तुम्ही Google Meet अधिक वापरत असल्यास आणि त्यात कॉल रेकॉर्ड देखील केल्यास, ते तुमचे क्लाउड स्टोरेज खूप लवकर भरते. तुम्ही अनावश्यक रेकॉर्डिंग हटवून क्लाउड स्टोरेज मोकळे करू शकता.

05
Google Photos बॅकअपमध्ये, लोकांची अनेकदा अशी सेटिंग असते की गॅलरीतील प्रत्येक गोष्टीचा बॅकअप घेतला जातो. हे तुमच्या क्लाउड स्टोरेजमध्ये अनावश्यक जागा घेते. त्यामुळे तुम्ही फक्त त्या फोल्डर्सचा बॅकअप घ्यावा जे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • क्लाउड स्टोरेज सर्वात जास्त कुठे वापरले जात आहे ते तपासा. जास्त जागा घेणाऱ्या फाईल्स ओळखा आणि वापरात नसलेल्या फाईल्स डिलीट करा.

    MORE
    GALLERIES